Dinesh & Ketaki's wedding

Day 1
Friday, May 1, 2026
At post nandale bk.tal district dhule
India
Day 2
Saturday, May 2, 2026
At post nandale bk.tal district dhule
India
Day 3
Sunday, May 3, 2026
At post nandale bk.tal district dhule
India
About the hosts
Dinesh & Ketaki's story
आमचं लग्न जमवण्यासाठी माझ्या मोठी वहिनी मी खूप मेहनत घेतलेली आहे त्या वहिनीचे चीज भावाची मुलगी आहे त्या मुली सोबत माझे लग्न व्हावं ही त्यांची इच्छा होती म्हणून आम्ही अरेंज मॅरेज करत आहोत हे लग्न जोडण्यासाठी वहिनींना खूप त्रास होत होता आमची भाऊबंदकी त्यांना हे लग्न जोडू देत नव्हते कारण मुलगी खूप सुंदर होते आणि प्रत्येक जण आपल्या मुलासाठी तिला मागत होते पण त्यावेळी माझ्यासाठी ही मुलगी पसंत केली होती आणि शेवटी 21 फेब्रुवारीला माझा हे एंगेजमेंट झाले आणि आता लग्न होत आहे तीन मे 2026 ला आमचं लग्न आहे
Day 1Friday, May 1, 2026At post nandale bk.tal district dhule
Starting time (approximately): 6:00 PM
Venue and host contact details will be disclosed upon booking.
मेहंदी का कार्यक्रम होगा
एक तारखेला मेंदीचा कार्यक्रम राहील तो पण संध्याकाळी राहील संध्याकाळी कार्यक्रम झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम असणार आहे त्याच्यानंतर आपल्या घरी दोन स्पीकर मोठे आहेत आणि त्याच स्पीकर मध्ये आपण डान्स करणार आहोत आणि ते पण पारंपरिक पद्धतीने होते आमच्या खानदेशी भाषेमध्ये आमच्या आई आणि भगिनी मस्त गाणे म्हणतात त्या गाण्यांवरती आपण डान्स करू शकतो हा रात्री अकरा वाजेपर्यंत आपण डान्स करणार आहोत
Day 2Saturday, May 2, 2026At post nandale bk.tal district dhule
Starting time (approximately): 6:00 AM
Venue and host contact details will be disclosed upon booking.
हलदी का कार्यक्रम होगा
रात्री सहा वाजता हळदीचा कार्यक्रम होतो पहिले नवरा मुलाला हळद लागतं आणि ती हळद लावण्यासाठी एक जोडपे विशिष्ट पद्धतीने निवडले जाते त्याच्यानंतर पाच सुवास येणे त्या नवऱ्या मुलाला हळद लावतात त्यानंतर विशिष्ट पदार्थ दोरा धरून ते विशिष्ट प्रकारचे प्रारंभ तारीख हे गाणे म्हटले जाते त्याच्यानंतर नवऱ्या मुलाची हळद तीच नवरी मुलीला लावली जाते त्यानंतर आपल्याला जेवण मिळते आणि त्या जेवणामध्ये खानदेश ची खिचडी आणि कडी मिळते जेवण झाल्यावर एक वाजेपर्यंत किंवा रात्रीचे दोन प्रयत्न पारंपारिक पद्धतीने संगीत डान्स होतो
Day 3Sunday, May 3, 2026At post nandale bk.tal district dhule
Starting time (approximately): 12:00 PM (noon)
Venue and host contact details will be disclosed upon booking.
मॅरेज
आजच्या दिवशी नवरा मुलाचे आणि नवरी मुलीचे लग्न होते त्या लग्न होण्याच्या अगोदर नवरा मुलगा घरोघरी गावात चहा पिण्यासाठी फिरत असतो तसेच मुलगीही फिरत असतो नंतर तो गावाच्या शेवटच्या टोकाला जाऊन वेशी जाऊन आशीर्वाद घेतो त्यानंतर तो मारुतीच्या पार जातो आणि तिथं त्यांची तयारी केली जाते आणि तिथून तो घोड्यावरती बसून मनपात येतो आणि म्हणतात आल्यानंतर त्यांचं पारंपरिक पद्धतीने दोघांचे लग्न लागतं लग्न लागण्याच्या अगोदर पण आणि लग्नाला लागल्यानंतर का सुमारे सकाळी आठ वाजता ते पाच वाजेपर्यंत आपल्याला भोजन करता येते